जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याणहून सुटणा-या लेडीज स्पेशल लोकलची धुरा गुरुवारी महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही लोकल वेळापत्रकानूसार सीएस ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़ ...
रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट बंद असल्याने प्रचंड त्रास सहन करून पादचारी पुलावरून ये-जा करण्याची कसरत डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांना करावी लागली. ...
एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ४ व ५ मार्च रोजी हा विशेष ब्लॉक घेण्यात येईल. ...
दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील बार्शिटाकळी-लोहगड या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. १७६४१ काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस मधून एक महिला व एक पुरुष खाली पडले. ...
ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे त ...