प्रवासादरम्यान आॅटोलचाकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड येथील एका युवकाचा पूर्णा रेल्वे स्थानकावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़पूर्णा रेल्वे स्थानकाव ...
मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
ठाणे : दिवा-निळजे रेल्वेमार्गावर एकवीसवर्षीय तरुण आणि सोळावर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या दोघांचे मृतदेह निळजे रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर सापडले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज प्रा ...
पुणे : मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...