रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या FOLLOW Railway passenger, Latest Marathi News
लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या फक्त परराज्यांतील मजुरांसाठी चालवल्या जात आहेत. पण लवकरच ही रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. ...
मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. ...
नाशिकरोड : मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुºहाणपूर, नाशिकरोड येथील रेल्वे आरक्षण कार्यालयांत दिव्यांगांना सवलत ओळखपत्र दिले जाणार आहे. ...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महामार्ग व मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी दररोज सरासरी ६ ते ७ कार्यक्रमांसाठी डिजिटल व्यासपीठांचा वापर करतात. ...
या सर्व गाडयांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे. गेल्या एक मे पासून अनेकदा मध्यप्रदेश, उतर प्रदेश आणि बिहारसाठी गाडा सोडण्यात आलेल्या आहेत. ...
जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे. ...
इतर कुठलीही प्रवासी रेल्वे सुरु होणार नाही, रेल्वे मंत्रालयाच स्पष्टीकरण ...
आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत. ...