लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या FOLLOW Railway passenger, Latest Marathi News
Mahaparinirvan Din 2025 Central Railway Special Local Train Time Table: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...
Vande Bharat Express Train News: देशभरात २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनच्या यादीत आणखी एका वंदे भारत ट्रेनचा समावेश होणार आहे. ...
Lucknow Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेन नव्या मार्गावरून चालवली जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न घडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. ...
CM Devendra Fadnavis News: मेट्रोसारखी मुंबई लोकल ट्रेन करताना तिकीट दर काय असेल, याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. ...
Sleeper Vande Bharat Bullet Train: स्लीपर वंदे भारत आणि बुलेट ट्रेन कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतात, याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...
Indian Railway News: रेल्वे पोलिसांनी प्रवासात विसरलेल्या ४२ हजारांहून अधिक वस्तू संबंधित प्रवाशांना परत केल्याचे म्हटले जात आहे. ...
Konkan Railway News: संपूर्ण कोकण रेल्वेवर तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही सुरू राहणार आहेत. ...
Konkan Railway Mega Block News: प्रवाशांनी कोकण रेल्वेवरील वेळापत्रक पाहूनच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...