ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला... ...
इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. ...
आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ उजाळला. ...
सुवर्ण गणेशाच्या मुर्तीची दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा लोखंडी पहारीने अत्यंत निर्घृणपणे खून करणे असा हा अत्यंत गंभीर गुन्हा समाजमनाला धक्का बसणारा ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भात पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. वादळी वाºयासह पडणाºया पावसाने एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. ...