शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ...
कर्जत-चौक रस्ता सुस्थितीत नसताना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दोषादायित्व कालावधी संपताच, जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता वर्ग केला. ...
मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. ...
पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात मुंबई - गोवा महामार्गालगत असणाºया श्री सिद्धीविनायक अपार्टमेंट व शगून अपार्टमेंट व अन्य ठिकाणी बुधवारी रात्री तब्बल ११ बंद घरांमध्ये चोरी झाली. ...
ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हसआणि जाणीव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी गावांमधे सौर दिवे लावून मिटवुनी अंधार, करू तेजोमय घरदार हा उपक्रम राबविण्यात आला. ...