कर्जत तालुक्यांतील कुपोषणाची समस्या दूर करण्याकरिता आवश्यक असणारे ग्राम बाल पोषण केंद्र (व्हीसीडीसी) येत्या दोन दिवसांत कर्जत तालुका स्तरावर तर पुढील ५ दिवसांत कर्जत उपजिल्हा रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र(सीटीसी) सुरू करण्याचे आदेश रायगडचे जिल्हा ...
जेएनपीटी, सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये. येथील आगरी, कोळी, कराडी जातीचा प्रकल्पग्रस्त पेटून उठला, तर प्रशासनाची पळता भुई होईल, असा इशारा शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि मन ...
बुधवारी रात्री आलेल्या सागरी उधाणाच्या भरतीने अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर गावांच्या पूर्वेकडील समुद्र भरती संरक्षक बंधा-यांना एकूण १५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडली. यामुळे समुद्राचे खारे पाणी या दोन्ही गावांच्या हद्दीतील तब्बल एक हजार एकर भातशे ...
अलिबाग - देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असल ...
भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले. ...
सध्या कोकण रेल्वेच्या दुस-या पटरीसाठी लागणा-या मातीच्या भरावाचे काम तेजीत सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुस-या टप्प्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही कामांसाठी महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावासाठी मातीचे उत्ख ...