महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना दिले आहे तर दुसरीकडे रायग ...
तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...
तालुक्यातील धेरंड-शहापूरसह जिल्ह्यातील खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून घेऊन स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर संरक्षक बंधारे फुटून भातशेतीची होणारी नुकसानी नैसर्गिक आपत्तीमध्य ...
पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ...
करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारामध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अन्य मागण्यांबाबत बुधवारी (१४) येथील शेतकºयांनी उर ...
अलिबाग : ‘हर हर महादेव’... ‘ओम नम: शिवाय’च्या गजरात रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शंभो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर् ...
महाड औद्योगिक क्षेत्रात आणि लोटे (चिपळूण) औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरसाठी कोळसा वापरला जातो. कोळशाची ट्रक, डंपरमधून वाहतूक केली जात असून रायगड जिल्ह्यातून दिघी, रोहा आणि वडखळ या त ...
रायगड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ...