तळा तालुक्यातील राहाटाड गावातील पांडुरंग सुर्वे यांच्या खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळे यांस दोषी ठरवून, त्यास भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जोराने सुरुवात झाली आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रकल्पग्रस्तांना ५५० कोटींचे वाटप होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ३९१ कोटी रुपये महाड मह ...
रिलायन्स प्रशासनाकडून कर्जत तालुक्यातील कोदिवले-बिरदोले येथील शेतकºयांना नोटीस पाठवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत त्या शेतकºयांसोबत मोबदला तसेच भविष्यातील धोका याविषयी कोणतीही माहिती न देता थे ...
कर्जत तालुक्यातील चांधाई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२० प्राध्यापक आणि १०५ कर्मचारी अशा एकूण २२५ जणांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ...
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाजवळून जाणाऱ्या बीएसएनएलच्या पनवेल-पुणे आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद पडली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी ११ मार्च रोजी रोह्याच्या दौºयावर येत आहेत. लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद अशा सर्व सभागृहात महाराष्ट्राचे समर्थ प्रतिनिधित्व केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक ...
मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल ...