ग्रामीण गावातील महिलांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक मर्यादा असतात, मात्र या मर्यादांवर आधूनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन आपण मात करु शकतो हे, सुधागड या दूर्गम डोंगराळ तालुक्यांतील महागाव मधील स्त्नीशक्ती महिला बचतगटाच्या महिलांनी चक्क विज बचत करणाऱ्या ...
मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्यासा कडून रायगड जलयुक्त शिवार अभियानाकरीता न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते आज एक काेटी रुपयांचा धनादेश रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांना सुपूर्द करण्यात आला. ...
पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या म ...
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे. ...
अलिबाग आणि पेण तालुक्यांतील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना उधाणाच्या भरतीने मोठी भगदाडे (खांडी) पडली आहेत. त्यामुळे हजारो एकर भात शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक झाली आहे. ...
येथील मुख्यालय ठिकाणच्या प्रशासकीय इमारतीमधून रायगड जिल्ह्याचा कारभार चालतो. त्याच प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे पहायला मिळत आहे. इमारतीमध्ये आग विझवण्यासाठी बसवण्यात आलेली आगविरोधी यंत्रणा कालबाह्य झाल्याने ती कुचकामी ठरत आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या तीन टक्क्यांनी घटली असली तरी, उत्तर रायगडमध्ये स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे रायगड जिल्ह्यावरील धोका हा कायम आहे. ...
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. ...