लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगडचे ध्वजरोहण अदिती तटकरे यांच्या हस्ते; भरत गोगावले अद्याप मंत्री पदाच्या रांगेतच! - Marathi News | Flag hoisting of Raigad by Aditi Tatkare; Bharat Gogawle is still in line for the ministerial post! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचे ध्वजरोहण अदिती तटकरे यांच्या हस्ते; भरत गोगावले अद्याप मंत्री पदाच्या रांगेतच!

आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.  ...

भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण! - Marathi News | Shock to Bharat Gogawale; Aditi Tatkare as Guardian Minister of Raigad? The flag will be hoisted by them! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोगावलेंना धक्का; तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ...

Raigad: उरणमध्ये भव्य शोभायात्रा, हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या रामभक्तांनी आनंद लुटला  - Marathi News | A grand procession in Uran was enjoyed by Ram devotees who participated in thousands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणमध्ये भव्य शोभायात्रा, हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या रामभक्तांनी आनंद लुटला 

Raigad: अयोध्येत सोमवारी राममंदिरात झालेल्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर  अवघं उरण राममय झाला होता.रामनामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त आबालवृद्ध सहभागी झाले होते. ...

राम प्राणप्रतिष्ठानिमित्त अलिबागमध्ये निघाली भव्य बाईक रॅली - Marathi News | A grand bike rally started in Alibaug on the occasion of Ram Pran Pratistha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राम प्राणप्रतिष्ठानिमित्त अलिबागमध्ये निघाली भव्य बाईक रॅली

पाचशे वर्षाने राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आयोध्या येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होत आहे. सारा देश हा रामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. ...

श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेला पनवेलमध्ये आनंदोत्सव; विद्युत रोषणाईसह गावोगावी रांगोळ्या  - Marathi News | Celebrations in Panvel on Shri Ram Temple installation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेला पनवेलमध्ये आनंदोत्सव; विद्युत रोषणाईसह गावोगावी रांगोळ्या 

भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा, दीपोत्सव व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. ...

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली  - Marathi News | Uran city was decorated for the dedication ceremony of Ram temple | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

अयोध्येत सोमवारी राममंदिरात होणाऱ्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने उरण परिसरातही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ...

अयोध्येतील श्रीरामांसाठी रायगड जिल्ह्यात आज विविध धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Various religious programs today in Raigad district for Shri Rama in Ayodhya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अयोध्येतील श्रीरामांसाठी रायगड जिल्ह्यात आज विविध धार्मिक कार्यक्रम

श्रीरामाचे झेंडे फडकत असून संपूर्ण रायगड जिल्हा श्रीराम मंदिर उद्घाटन सोहोळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत प्रशिक्षण - Marathi News | Training through Maharashtra Entrepreneurship Development Centre | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत प्रशिक्षण

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध माहिती देण्यात येणार आहे. ...