अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रात तालुक्यातील रेवदंडा दोन एलईडी लाइटच्या नौका तटरक्षक दलाने पकडल्या. भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी हे समुद्रात गस्त घालत असताना त्यांना या दोन बोटी दिसल्या. ...
रायगड जिल्ह्यातील ३५४ गावे आणि ८७७ वाड्या अशा १२३१ ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तहानलेल्या गावे-वाड्यांची तहान भागविताना प्रशासनाने तब्बल आठ कोटी ६३ लाख रुपयांच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदाचा टंचाई आराखडा हा गेल ...
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये ...
रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत बांगलादेशी घुसखोराला अटक केल्याची घटना ताजी असताना सर्वाधिक परप्रांतीय कामगारांचा भरणा असलेला खालापूर तालुक्यातही अशा प्रकारचे घुसखोर असण्याची शक्यता ...
रोहामध्ये कुरिअरवाल्यांनी संगनमत करून जमलेल्या तब्बल ३ लाखांहून अधिक रु पयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. रोहा येथील इ-कॉम एक्स्प्रेस कुरिअर कंपनीत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी ...
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र... ...
कर्जत नगरपरिषदेने साफसफाई व घंटागाडीचा ठेका चार कंपन्यांना दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ४२ कर्मचारी होते. मुख्याधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोल ...
वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. अंगारकीनिमित्त बल्लाळेश्वराची मूर्ती व गाभाऱ्याच्या आतील भाग झेंडू व आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. ...