लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू - Marathi News | Repair of Chary-Gopchari and Shahapur sea conservation bands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक हो ...

लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे - Marathi News | Contact and gifts should be increased to people - Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. ...

श्रीवर्धनमधील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित - Marathi News | tourist destinations in Shrivardhan ignored | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित

 श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटनपूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमूलाग्र वाढ झालेली आहे. मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे. ...

चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात - Marathi News |  700 acres of agriculture hazard in four villages | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

अलिबाग तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आ ...

म्हसळा बायपास मृत्यूचा सापळा! - Marathi News |  Mhasala bypass trap of death! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा बायपास मृत्यूचा सापळा!

म्हसळा शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. ...

सहा खारभूमी योजनांसाठी ११९ कोटी - Marathi News | 119 crores for six Kharbandhi schemes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहा खारभूमी योजनांसाठी ११९ कोटी

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील किनारी भागातील दोन तर रायगड जिल्ह्याच्या किनारी भागातील ६ अशा एकूण ८ खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाकरिता १४१ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. ...

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल - Marathi News | Shrivardhan  Misleading of the people News | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. ...

कोळे पाणलोट प्रकरण : भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाची उचलबांगडी - Marathi News | Sarpanch Dismiss in corruption case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोळे पाणलोट प्रकरण : भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाची उचलबांगडी

म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू होती. ...