गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. ...
सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. या वेळी ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा युवा नेते संदेश शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली. ...
पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव ये ...
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विविध पिकांखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वी १० हजार हेक्टरहून अधिक असणारे खरीप पिकांचे क्षेत्र यंदाच्या हंगामात एक लाख २७ हजार २०२ हेक्टरावर आले आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी शुक्रवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. रायगड जिल्ह्याचे वारकरी सांप्रदाय पंथाचे आधारस्तंभ ह.भ.प.रामचंद्रबुवा बाल्या वागे तथा सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तजन या दिंडीत सहभागी होतात. ...