- आविष्कार देसाईअलिबाग : वोट फॉर स्वच्छ रायगड साठी आॅनलाईन मतदान प्रक्रिया पुर्ण झालीे. ग्रामीण भागातील १६ लाख ६४ हजार पाच लोकसंख्येपैकी फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी म्हणजे ३३.४९ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. रायगडकरांनी मतदान करण्यासाठी दाखवलेली उद ...
म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ...
तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार म ...
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. ...
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. मिनीट्रेनचे प्रवासी डब्यांवर आकर्षक चित्र काढण्यात आली आहेत. ...
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुण्यातील एका विक्रेत्याला हाताशी धरून आठ हजारांची बायोमेट्रिक मशिन दुप्पट रकमेने खरेदी केल्याचा प्रकार समोर येत आहे. ...
नागोठणे : शहरातील बसस्थानकात दररोज शेकडो एसटी बसेस येत असतात. मात्र स्थानकात बसच्या तुलनेत खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत असल्याने एसटी स्थानक अनधिकृत पार्किंग झोनच बनले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व् ...