गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. बुधवार, १० आॅक्टोबर रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एक हजार २८६ घट स्थापन केले जाणार आहेत ...
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. ...
दापोली : आंबेनळी घाटातील दरीत २८ जुलै रोजी कोसळलेली बस शनिवारी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून तब्बल ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली आहे. ...
वावोशी : राज्य शासनाने ५0 मायक्र ॉन खालील सर्व प्रकारचे प्लॅस्टिकबंदी तसेच प्रदूषणकारी थर्माकोल बंदीबाबतचा निर्णय घेऊन तो सक्तीने अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. सामान्य नागरिक व पर्यावरणप्र्रेमी यांच्याकडून या निर्णयाचे एका बाजूला स्वागत केले जात असले ...