रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे. ...
रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला. ...
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. ...
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेला नारायण राणे कुटुंबीयांच्या ‘नीलेश फार्म’च्या संरक्षण भिंतीवर बांधकाम विभागाने अखेर कारवाई केली. या परिसरातील संपादित केलेल्या जमिनीवरील अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ...