लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

शिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यू; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण - Marathi News | Shiva Bhakta's beloved 'Badal' dies due to death; Attraction in Shivrajyabhishek Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यू; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण असणाऱ्या ‘बादल’ या अश्वाचा सोमवारी मृत्यू झाला. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू  - Marathi News | Drought in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू 

राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे. ...

सावलीतील ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा - Marathi News | Food poisoning for villagers in shade | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सावलीतील ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा

अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि जुलाबाचा त्रास ...

पाली-खोपोली राज्य महामार्गाचे काम संथ गतीने सुरू - Marathi News | The work of Pali-Khopoli State Highway started slowly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली-खोपोली राज्य महामार्गाचे काम संथ गतीने सुरू

कामाच्या दर्जाकडे एमएसआरडीसीचे दुर्लक्ष; अनेक ठिकाणी खोदकाम केल्याने चालक त्रस्त ...

पोशीर नदीत जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खनन - Marathi News | Exploration of the sand along the JCB in the river Posheer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोशीर नदीत जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खनन

महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप ...

टाटा पॉवरसाठी गरजेपेक्षा जास्त भूसंपादन झाल्याची कबुली - Marathi News | Accepting more land acquisition for Tata Power | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टाटा पॉवरसाठी गरजेपेक्षा जास्त भूसंपादन झाल्याची कबुली

खारेपाटातील शहापूर-धेरंड टाटा औष्णिक वीज प्रकल्पासाठी गरजेपेक्षा जास्त जमीन संपादन केली आहे. ...

साडेबारा टक्के योजनेतील गौडबंगाल - Marathi News | The Godbangal in the Saadabara percent plan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साडेबारा टक्के योजनेतील गौडबंगाल

सिडकोची अर्थपूर्ण मोहीम; रद्दबातल संचिका नियमित करण्याचा घाट ...

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित - Marathi News | The tribal wards of Karjat taluka are deprived of basic amenities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित

जांभूळवाडी, नवसूचीवाडी, हऱ्याचीवाडी रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; रस्ता नसल्याने रुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल ...