गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीत ...
याच वेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे राष्ट्रवादी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...