लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water leakage from the main reservoir, leakage of Devale dam in Poladpur, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमधील देवळे धरणाला गळती, मुख्य साठ्यातून पाण्याचा विसर्ग

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरणाला गळती लागली आहे. धरणातील मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी उत्सर्जन सुरू आहे तर पिचिंगमधूनही काही ठिकाणी गळती होत आहे. ...

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | Rainy tourist sites, tourist administration radar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. ...

रायगड जिल्ह्यात संततधार सुरूच; कुंडलिका, अंबा, गाढी नदीने गाठली धोक्याची पातळी - Marathi News | Raigad district stays in progress; The level of danger reached by the Kundalika, Amba, Gadhya river | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात संततधार सुरूच; कुंडलिका, अंबा, गाढी नदीने गाठली धोक्याची पातळी

२७ जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गेल्या चार दिवसांत तब्बल ६०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ - Marathi News |  Increase in tourist accidents on Murud, Kashid Beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ

मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. ...

जिल्ह्यासाठी ४५ लाख रोपांची निर्मिती; सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम - Marathi News | 45 lakh plants for the district; Social Forestry Department's initiative | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यासाठी ४५ लाख रोपांची निर्मिती; सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम

यंदाच्या लागवड मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाला जिल्ह्यात १६ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. ...

नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News |  The Nural-Kalamb road is incomplete, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. ...

बाहेरून येणाऱ्या कंपन्यांचे रायगड बनतेय आगार - शरद पवार - Marathi News | Raigad is hub for outside companies - Sharad Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाहेरून येणाऱ्या कंपन्यांचे रायगड बनतेय आगार - शरद पवार

सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...

रायगडमध्ये दुसऱ्या दिवशी धुंवाधार, एसटीचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | rain On the second day in Raigad, ST schedule collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दुसऱ्या दिवशी धुंवाधार, एसटीचे वेळापत्रक कोलमडले

सलग दुस-या दिवशीही पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने धुंवाधार बरसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. ...