लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान - Marathi News | Local fishermen oppose to fish drop in Jaigad, loss of three crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान

रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता ...

महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका - Marathi News | landslide in Mahanwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महानवाडीत दरड कोसळल्याने नुकसान, आठ शेतकऱ्यांना फटका

आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकऱ्यांच्या शेतात कोसळला आहे. ...

पूरग्रस्तांसाठी रायगडमधून मदतीचा ओघ, मदतीसाठी नागरिक सरसावले - Marathi News | Citizens rushed to seek help from Raigad for flood victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरग्रस्तांसाठी रायगडमधून मदतीचा ओघ, मदतीसाठी नागरिक सरसावले

सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी कर्जतमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला असून, विविध जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक रविवारी जाऊन वस्तू पोच करून आला ...

पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा - Marathi News | Notices sent by Gram Panchayat to 51 buildings in Sukapur area in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा

सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश - Marathi News | Number of landslide affected villages increased, including villages in Alibaug, Murud, Mahad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश

रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे. ...

जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Suresh Lad's letter to Chief Minister demanding relaxation of caste verification condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जात पडताळणीची अट शिथिल करण्याची मागणी, सुरेश लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ...

खोपोली-पेण एसटीला अपघात; दोघांचा मृत्यू, ४२ जखमी - Marathi News | Accident of Khopoli-Pen ST; Two killed, 42 injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोली-पेण एसटीला अपघात; दोघांचा मृत्यू, ४२ जखमी

पेण-खोपोलीदरम्यान एसटी आणि अमोनियावाहू टँकरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले आहेत. ...

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर - Marathi News | flood in Mahad, many families affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. ...