जिल्ह्यातील सर्व सरकारी कायालये, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती त्याचप्रमाणे सरकारी, खासगी शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाणी भारत माता की ... ...
भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाली. कुरवडे गाव हे महामार्गापासून दोन किलोमीटर असून, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरवडे व वडगाव गावात एसटी धावली. ...
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात. ...
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत. ...
कणे गावाला पुराचा जबरदस्त फटका बसला होता. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठे नुकसान झाले होते, अशाही परिस्थितीत गावाने धिराने संकटाचा सामना केला. ...