सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे व चालक उद्धव टेकाळे हे दोघे माणगाव विभागीय गस्त करीत पहाटे २.३० वाजताच्या सुमारास इंदापूर येथे आले असता दोघांनी त्यांच्याकडील मॅक्सिमो वाहनाचा इको गाडीशी किरकोळ अपघात झाला आहे. या का ...
विदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रूमेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून (पीएचओ) कसून तपासणी करण्यात येत आहे. ...
मोठ्या संख्येने होणारी गर्दी टाळण्यासाठी जलक्रीडा आणि नौका विहार प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी शुकशुकाट असल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ...
महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाइन सेंटर उभे केले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...
सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा धसका खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांनी घेतला असून दोघेही गैरहजर राहिल्याने शनिवारी रात्री दिवस भरलेल्या गर्भवती महिलेला उपचाराअभावी राहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. ...