२४ मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तसे आदेश दिले. यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सहा उद्योग सुरू ठेवण्याला परवानगी दिली. ...
Coronavirus : मुरुड तालुक्यातील संशयीत सिंगापूरला जॉब करण्यासाठी गेला होता. शनिवारी त्रास जाणवू लागल्याने त्याला प्रथम अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. ...
अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. ...
चवदार तळे स्मारकाबाहेरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होण्यास मज्जाव करणारा मोठा फलक नगर परिषदेने लावला होता. तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. ...
कोरोना विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत. ...