लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला   - Marathi News | Three days later, Abdar's body was found jumping into the river | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी दुथडी भरुन वाहत होती. ...

पनवेलमध्येही पावसाचा कहर - Marathi News | Rainstorm in Panvel too | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्येही पावसाचा कहर

बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाचा कहर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मागील २४ तासांत सुमारे २१७ मिमी पावसाची नोंद पनवेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. ...

तिसऱ्या दिवशीही आभाळ फाटलेलेच, रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती - Marathi News | Even on the third day, the sky was clear | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तिसऱ्या दिवशीही आभाळ फाटलेलेच, रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती । जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। पनवेलमध्ये १० तास वीजपुरवठा खंडित ...

पोलिसांची मध्यस्थी : मच्छीमारांचे होड्यांमधून समुद्रात आंदोलन - Marathi News | Movement of fishermen in boats at sea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांची मध्यस्थी : मच्छीमारांचे होड्यांमधून समुद्रात आंदोलन

पोलिसांची मध्यस्थी : मच्छी खरेदी - विक्रीसाठी जेट्टी वापराच्या परवानगीची मागणी ...

जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात - Marathi News | Three cranes of JNPT in the wreckage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात

बंदराचा व्यापार कोलमडणार? : वादळी पावसाच्या तडाख्याने कोट्यवधींचे नुकसान ...

रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा - Marathi News | Heavy rains hit Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा

जिल्ह्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीने अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ... ...

महाडमध्ये दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम - Marathi News | The situation remained the same the next day in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम

शहराला जोडणारे सर्व मार्ग बंद : अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या भीती ...

आरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम - Marathi News | The health department needs treatment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम

सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता : मुख्य आरोग्य अधिकारी पदही अस्थिर; अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम ...