लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी ‘रायगड बंद’; संमिश्र प्रतिसाद - Marathi News | 'Raigad closed' for farmers; Composite response | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांसाठी ‘रायगड बंद’; संमिश्र प्रतिसाद

Farmer News : माेदी सरकारने पारीत केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या आंदाेलनाच्या वज्र मुठीला बळ मिळावे, यासाठी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली. ...

रायगड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; 11 महिन्यांत 705 जणांना चावा - Marathi News | Terror of Mokat dogs in Raigad district; 705 people were bitten in 11 months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; 11 महिन्यांत 705 जणांना चावा

Raigad News : श्‍वानदंशाचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत. ग्रामीण भागात राखनदार कुत्रे, तर शहरी भागात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. ...

पोलिसांच्या सतर्कतेने वाचले रेशनिंगचे धान्य, ६ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Ration grains saved by police vigilance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिसांच्या सतर्कतेने वाचले रेशनिंगचे धान्य, ६ लाखांचा साठा जप्त

Raigad News : कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकावर 4,856 प्रवाशांची केली तपासणी, २९ प्रवासी पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: 4,856 passengers checked at Panvel railway station, 29 passengers tested positive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकावर 4,856 प्रवाशांची केली तपासणी, २९ प्रवासी पॉझिटिव्ह

Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...

शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा - Marathi News | Permission was delayed due to a literal error | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

Raigad News : २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. ...

शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हावे- जयंत पाटील - Marathi News | Participate in farmers' bandh - Jayant Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हावे- जयंत पाटील

Raigad News : शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे. ...

खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला - Marathi News | Theft of cattle from cowsheds in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला

Crime News : वर्षभरापूर्वी चोरट्यांनी याच गोशाळेतून अशाच प्रकारे गायीची चोरी केली होती. ...

चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in accident at Chandwe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. ...