जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथील २ अशा ४ केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी ९ हजार ५०० लसी प्राप्त झाल्या आहेत. ...
Karnala Co-operative Bank scam case : या बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. त्याचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी ...