रायगड जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विस्फाेट झाला आहे. दर दिवसाला २ जणांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
fishermen news : खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. ...
corona vaccination: रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. ...
वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. ...
महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ...