ration card News : शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिल ...
रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ...
रायगड जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ...
नेरळ बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. ...
गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...
रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. ...