लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

राजगडच्या रोपवेला शिवप्रेमी संघटनांचा विरोध; मात्र स्थानिकांचा पाठिंबा - Marathi News | Opposition of Shivpremi groups to Rajgad ropeway; But the support of the locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडच्या रोपवेला शिवप्रेमी संघटनांचा विरोध; मात्र स्थानिकांचा पाठिंबा

सरपंच, उपसरपंच आणि स्थानिकांच्या बैठकीत निर्णय, राजगडासह तोरणावरही रोपवेची मागणी ...

Video : तब्बल 17 तास पडले हाेते बार्जवर अडकून; जेएसडब्यूच्या 16 खलाशांची सुखरुप सुटका   - Marathi News | Stuck on a barge for 17 hours; Safe release of 16 JSW sailors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video : तब्बल 17 तास पडले हाेते बार्जवर अडकून; जेएसडब्यूच्या 16 खलाशांची सुखरुप सुटका  

Stuck on a barge for 17 hours : भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलिस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य       ...

कवाळटे केळघर येथे दरड कोसळली; रोहा मुरुड रस्ता बंद! - Marathi News | The pain collapsed at Kawalte Kelghar; Roha Murud road closed! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कवाळटे केळघर येथे दरड कोसळली; रोहा मुरुड रस्ता बंद!

Raigad : गुरूवारी पहाटे या भागात दरडी कोसळण्यास सुरवात झाली, गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगर खचत गेला आणि पहाटे मोठ मोठे दगड झाडे रस्त्यावर आली. ...

अलिबाग आगारातील वाहक-चालक यांचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे ३५ हजार रुपये केले परत - Marathi News | driver and conductor of alibaug depot return 35 thousand rupees of traveller | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलिबाग आगारातील वाहक-चालक यांचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे ३५ हजार रुपये केले परत

प्रवाशाचे विसरलेले तब्बल 35 हजार रुपये चालक आणि वाहकाने परत करुन प्रामाणिकपणा आजही असल्याचे दाखवून दिले. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत   - Marathi News | Accused arrested for raping minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत  

Crime News: पेण शहरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पेण पोलिसांनी गजाआड केले आहे. ...

रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण - Marathi News | 251 villages in Raigad are corona free, 13% of citizens are infected with corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

टप्प्याने अन्य गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ...

Weather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट' - Marathi News | Weather Alert : Raigad gets red alert for next 24 hours and 'Yellow alert' in Konkan including Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट'

कोकण, मुंबईला पावसाने झोडपले... ...

रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले                                                                                                                                        - Marathi News | Shiv Sena is aggressive due to the poor quality of the road in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले                                                                                                                                       

लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले. ...