लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

न्याय हक्कासाठी रायगडमधील ५० हजार आदिवासी आझाद मैदानावर धडक देणार  - Marathi News | 50 thousand tribals of Raigad will strike at Azad Maidan for the right to justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्याय हक्कासाठी रायगडमधील ५० हजार आदिवासी आझाद मैदानावर धडक देणार 

वर्षोनुवर्षे रायगडमधील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनींचे सातबारा उतारे करण्यात टाळाटाळ केली जात आहे. ...

उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ - Marathi News | Deputy Conservator of Forests Rahul Patil congratulated the forest workers on New Year Benefited from the stalled Asharwa Pragati scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ

अलिबाग वनविभागातील वनमजूर हे गेली तीन वर्षापासून आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी लढा देत होते. ...

Raigad: यंदा पदवीधर मतदारांचा नोंदणी टक्का वाढला, २०१९ ला १९ हजार तर यंदा ४५ हजार मतदार नोंदणी - Marathi News | Raigad: The registration of graduate voters has increased this year, 19 thousand in 2019 and 45 thousand this year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदा पदवीधर मतदारांचा नोंदणी टक्का वाढला, २०१९ ला १९ हजार तर यंदा ४५ हजार मतदार नोंदणी

Raigad News: कोकण पदवीधर मतदार संघासाठी यंदा विक्रमी मतदार नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी निवडणूक विभागातर्फे योग्य नियोजन केल्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. ...

महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Injustice of Central Government on Maharaj's Marathi; Prof. Shripad Sabnis expressed his displeasure | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराजांच्या मराठीवर केंद्र शासनाचा अन्याय; प्रा.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली नाराजी

पनवेल मधील के गो लिमये वाचनालयाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात.   ...

मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव - Marathi News | Huge rare olive ridley sea turtle caught in fishermen's nets in uran raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव

मच्छीमारांनी या कासवाला समुद्रात सोडले. ...

मांडवा बंदरात हाऊसफुल्ल गर्दी, परतीच्या प्रवासातही पर्यटकांना गर्दीचा फटका - Marathi News | House full crowd in Mandwa port, tourists also hit by crowd on return journey | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मांडवा बंदरात हाऊसफुल्ल गर्दी, परतीच्या प्रवासातही पर्यटकांना गर्दीचा फटका

रविवारी दिवसभरात शंभर फेऱ्या झाल्या असल्याची माहिती मेरीटाईम विभागातर्फे देण्यात आली.  ...

उरणमधील सुमारे ४०० कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | An outcry march of investors in the case of about 400 crore scam in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील सुमारे ४०० कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा

एसआयटीमार्फ‌‌‌त चौकशीची संघर्ष समितीची मागणी. ...

खगोलशास्त्र कॅम्पमध्ये उरण- पनवेलमधील ३६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News | Training of 36 students from Uran-Panvel in Astronomy Camp: An initiative of Pratham Education Foundation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खगोलशास्त्र कॅम्पमध्ये उरण- पनवेलमधील ३६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा उपक्रम

Raigad News: प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या युथ नेट प्रोग्रॅममध्ये कौशल्य कल्पकता कार्यक्रमांतर्गत देशातील विविध जिल्ह्यातील दहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ...