पहाटे १.३० वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची मुभा असतांनाही त्याहीपेक्षा उशिरापर्यंत बार चालू ठेवणाऱ्या बार मालक आणि व्यवस्थापकासह तोकडया कपडयांमध्ये अश्लील बिभत्स वर्तन करणा-या बारबालांनाही ठाणे पोलिसांनी उपवन येथील एका बारमधून सोमवारी पहाटे अटक केली. ...
फॅमिली सलूनच्या आड वेश्याव्यवसाय करणाऱ्या मनकापुरातील शालिनी लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. महेशनगर) तसेच तिचा साथीदार तुषार कन्हैया परसवाणी (वय २४) या दोघांना बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटक ...
नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
स्कोका डॉट कॉम या वेबसाईटवरून देहविक्रयाचे ‘मायाजाल’ निर्माण करणाऱ्या दिल्लीत वास्तव्य असलेल्या छत्तीसगडमधील महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. ...
सदरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून तेथे जुगार खेळणाऱ्या आठ आरोपींना पकडले. जुगाऱ्यांकडून रोख आणि साहित्यासह ४ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...