महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे ...
व्हिडिओ गेमच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. झोन पाचच्या पथकाने यशोधरानगर ठाण्याच्या अंतर्गत वनदेवी चौक येथे धाड टाकून हा अड्डा चालविणाऱ्या मुख्य आरोपीसह ९ जणांना ताब्यात घेतले आहे. ...
गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते. ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सदरमध्ये सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा घातला. तेथे हुक्का पिताना आढळलेले ग्राहक आणि हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ...