रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे. ...
गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ...
जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल कार्यालयाने एका देशी मद्य उत्पादकावर धाड टाकून ३.१६ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा पर्दाफाश केला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...
चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...