काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याकडेही मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, पैसे सापडले होते. या आठवड्यातील ही तिसरी रेड आहे. ...
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. ...
आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...