Ajit Pawar : अजित पवारांना आता साखर कडू वाटायलीय का, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना भागधारक केलं, हजारो शेतकऱ्यांचे कारखाने पवार परिवार लुटत होते, तेव्हा काही आठवण होत नव्हती का?, असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. ...