ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला. ...
नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ...
नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेट साठा करून विक्री करणाऱ्या भद्रकालीतील नॅशनल सुपारी दुकानावर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी (दि़१५) छापा टाकला़ या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सिगारेट असा सुमारे सव्वातीन लाख रुपय ...
नाशिक : सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी क ...
नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्या ...
नक्षली कारवायांमध्ये गुंतल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मंगळवारी कबीर कला मंचच्या पुणे, दिल्ली, मुंबई व नागपूर येथे कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे घातले़ त्यात पुण्यातील तीन, मुंबईतील दोन आणि नागपूरमधील एका वकिलांच्या घराचा समावेश आहे. ...
भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्म ...