लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

Crime News: जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी - Marathi News | Crime News: IT raid in Jalna, Rs 300 crore cash found, machine counting money for 13 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी

जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...

जालन्यात आयकरची मोठी कारवाई; २०० अधिकाऱ्यांच्या पथकाचे पहाटेच व्यापाऱ्यांवर छापे - Marathi News | Big operation of income tax department in Jalna; A team of 200 officers raided entrepreneurs and traders early in the morning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आयकरची मोठी कारवाई; २०० अधिकाऱ्यांच्या पथकाचे पहाटेच व्यापाऱ्यांवर छापे

सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले. ...

मुंबईत ईडीची छापेमारी, पत्रा चाळप्रकरणी २ ठिकाणी तर हेराल्ड हाऊसची झाडाझडती  - Marathi News | ED raids in Mumbai, raids at 2 places in Patra Chal case and raids at Herald House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ईडीची छापेमारी, पत्रा चाळप्रकरणी २ ठिकाणी तर हेराल्ड हाऊसची झाडाझडती 

ED Raid : नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसची झाडाझडती सुरु आहे.   ...

National Herald Case: नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 12 ठिकाणी EDचे छापे, मनी लाँडरिंगप्रकरणी कारवाई - Marathi News | National Herald money laundering case: ED raids at multiple locations in Delhi in alleged National Herald money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 12 ठिकाणी EDचे छापे, मनी लाँडरिंगप्रकरणी कारवाई

National Herald Case: नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ...

मुंबई: प्रसिद्ध कंपन्यांची बनावट उत्पादने बनवणाऱ्या भिवंडीच्या कारखान्यावर धाड; तिघांना अटक - Marathi News | Three arrested after raiding Bhiwandi factory manufacturing fake products of famous companies like Dettol Harpic Godrej | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: प्रसिद्ध कंपन्यांची बनावट उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यावर धाड, तिघे अटक

हँडवॉश, फिनाईल, एअरफ्रेशनर सारखी उत्पादनांचा समावेश, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

फ्लॅटचा दरवाजा तोडून कारवाई, ईडीच्या हाती लागले 28 कोटीचं घबाड - Marathi News | Action was taken by breaking the door of the flat, 28 crores was stolen in the hands of ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्लॅटचा दरवाजा तोडून कारवाई, ईडीच्या हाती लागले 28 कोटीचं घबाड

अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमधून २७.९ कोटींची रोकड, दागिने जप्त ...

ईडीकडून १७ वर्षांत ५४२२ गुन्ह्यांची नोंद, अवघे २३ सिद्ध - Marathi News | ED recorded 5422 crimes in 17 years, only 23 proved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीकडून १७ वर्षांत ५४२२ गुन्ह्यांची नोंद, अवघे २३ सिद्ध

मालमत्तेचा आकडा १,०४,७०२ कोटी रुपये एवढा आहे. जाणून घेऊ या ईडीचे प्रगतिपुस्तक...  ...

५०० हून अधिक कंडोम जप्त; मेघालयमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भाजप नेत्याला यूपी पोलिसांनी केली अटक - Marathi News | Over 500 condoms seized; BJP leader who was running a sex racket in Meghalaya was arrested by the UP Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! भाजपा नेत्याच्या फार्म हाऊसवर सापडले ५०० कंडोम; मेघालय पोलिसांनी जेरबंद केले

Sex Racket : त्यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकल्यानंतर बर्नार्ड फरार झाल्याचे सांगण्यात आले. ...