लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
राहुल वैद्य आणि दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो पाहिलात का? - Marathi News | Rahul Vaidya, Disha Parmar reveal daughter Navya's face for the first time WATCH video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य आणि दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो पाहिलात का?

राहुल व दिशा यांचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...' - Marathi News | Rahul Vaidya pens a heartfelt note for wife Disha Parmar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

अभिनेता राहुल वैद्यने बायको दिशासाठी एक खास पोस्ट केली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.  ...

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर - Marathi News | Disha Parmar, Rahul Vaidya host baby naming ceremony, reveal daughter's name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या मुलीचा बारसं नुकताच झाला. या सोहळ्याचे अनेक फोटो समोर आली आहेत ...

थाटात पार पडलं राहुल वैद्यच्या लेकीचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच अर्थपूर्ण - Marathi News | rahul-vaidya-and-disha-parmar-daughter-naming-ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडलं राहुल वैद्यच्या लेकीचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच अर्थपूर्ण

Rahul vaidhya: मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राहुल-दिशाने त्यांच्या लेकीचं बारसं केलं. ...

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीची पहिली झलक समोर, लक्ष्मीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचं वातावरण - Marathi News | First glimpse of Rahul Vaidya Disha parmar s daughter family gave blessings to new member | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य-दिशाच्या लेकीची पहिली झलक समोर, लक्ष्मीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचं वातावरण

राहुलची बहीण श्रुती वैद्यने या घरी आलेल्या चिमुकलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ...

राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन - Marathi News | Singer Rahul Vaidya and actress Disha Parmar's baby arrives at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा! घरी चिमुकलीचं आगमन

अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिशा आई झाली. ...

नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी' - Marathi News | singer Rahul Vaidya and tv actress Disha Parmar welcome a baby girl, read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी'

Disha Parmar and Rahul Vaidya : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. ...

कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | Rahul Vaidya says Disha Parmar is due during Ganesh Chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

राहुल वैद्यने दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. दिशाची ड्यु डेट 19 ते 25 सप्टेंबर असल्याचे त्याने सांगितले.  ...