मी शिवसेना सोडली त्यानंतर हे प्रकरण जास्त उचलून धरले गेले. लोकांमध्ये माझ्यानावानं अपप्रचार सुरू केला. या संपूर्ण प्रकरणामागे युवासेना प्रमुखच आहेत असं राहुल शेवाळेंनी म्हटलं. ...
दुबईत मला गुन्ह्यात अडकवलं. १५ डिसेंबरला मी या प्रकरणात निर्दोष सुटले. मी भारतात येऊ नये आणि राहुल शेवाळेंचे सत्य समोर आणू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. ...
लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ...