तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील दणदणीत विजयानंतर भाजपसाठी सध्या देशभरात अनुकूल स्थिती असल्याचं सांगत शिवसेनेच्या काही खासदारांनी कमळ चिन्हावर लढण्याची भूमिका मांडल्याचं बोललं जात आहे. ...
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार असून, त्याबाबतचे पत्र राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आले आहे. ...
शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी दैनिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...
Mumbai: मुंबईच्या पायाभूत विकासासोबतच मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी सर्वसमावेशक योजना ( मास्टर प्लॅन) तयार करण्याची निती आयोगाची भूमिका ऐतिहासिक आहे.असे खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सांगितले. ...