लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल शेवाळे

राहुल शेवाळे, मराठी बातम्या

Rahul shewale, Latest Marathi News

उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप - Marathi News | uddhav thackeray duplicitous stance led to failure of alliance with bjp serious allegations of mp rahul shewale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. ...

शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla recognises Rahul Shewale  as the floor leader of Shiv Sena in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता

Rahul Shewale : ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. ...

"तेव्हा हेच खासदार म्हणाले होते की...", संजय राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर डाव उलटवला  - Marathi News | "Then it was the same MP who said that...", Sanjay Raut turned the tables on the MPs who went to the Shinde group. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''तेव्हा हेच खासदार म्हणाले होते की...'', राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर डाव उलटवला 

Sanjay Raut: शिंदे गटात गेलेल्या १२ खासदारांविरोधात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी शेवाळेंसह शिंदे गटात गेलेल्या खासदारांना प्रत्युत्तर दिले आहे.  ...

खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय; राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया - Marathi News | Shiv Sena MP Arvind Sawant has reacted after rebel MP Rahul Shewale's allegations. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खोटं बोलून संभ्रम निर्माण केला जातोय'; राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

बंडखोर खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला! - Marathi News | Alliance would have happened long before Uddhav Thackeray was also ready says Rahul Shewale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला!

भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार होते. यासाठी दिल्लीत मोदींसोबत तासभर चर्चा देखील झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. ...

...तेव्हा युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर चर्चा, बंडखोर खासदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... Uddhav Thackeray had met Narendra Modi for an alliance with Shivsena, the rebel MP clearly stated by rahul Shewale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर चर्चा, बंडखोर खासदाराने स्पष्टच सांगितलं

लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला खासदारांनी पाठिंबा दर्शवला. ...

राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र! - Marathi News | CM letter from woman accusing Rahul Shewale of sexual exploitation; The rahul shewale's wife said, this is a conspiracy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र!

Rahul Shewale : खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | Uddhav Thackeray asked us to try for alliance with bjp mp Rahul Shewale reveals secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट!

राज्यात शिवसेनेला मोठा हादरा बसल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आलं आणि त्यापाठोपाठ आता दिल्लीतही शिवसेनेत भूकंप झाला आहे. ...