Maharashtra News: शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत. पण ठाकरे गट हा तर..., असे सांगत शिंदे गटाने टोला लगावला आहे. ...
Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून आम्ही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून, दुसरा गट महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. ...
BMC Election 2022 Update: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार Rahul Shewale यांनी दिले आहे. ...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे झालो आहोत. त्यांचा आदर कायम राहील. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...
Aditya Thackeray: घोटाळे, लफडी तुम्ही केली आणि त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ...