लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा - Marathi News | Resignation of 8 MLA of Maharashtra Legislative Assembly; President Rahul Narvekar announcement in the hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. ...

अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश - Marathi News | Take strong action against illegal fishing, Rahul Narvekar orders Fisheries Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश

पावसाळी बंदी हंगामात राज्य व केंद्र सरकारचे कायदे अस्तित्वात असतांना  अवैध मासेमारी करण्याची हिमत होते कशी अशी विचारणा राहुल नार्वेकर यांनी केली. ...

पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि... - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Arun Gawli's daughter promised mayorship, BJP's Rahul Narvekar's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांच्या कार्यालयात जाऊन भाषण केले आणि महापौरपदासाठी शब्दही दिला ...

...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?   - Marathi News | discussion in the political circle arun gawli's release decision for political purposes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?  

राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...

अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द  - Marathi News | Assembly Speaker's word to make Arun Gawli's daughter Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला. ...

उमेदवारीच्या रस्सीखेचीत कोण ठरणार ‘यशवंत’? दक्षिण मुंबईत महायुतीच्या जागेचा तिढा सुटेना - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 mahayuti candidate seat for south mumbai still unsure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारीच्या रस्सीखेचीत कोण ठरणार ‘यशवंत’? दक्षिण मुंबईत महायुतीच्या जागेचा तिढा सुटेना

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या जागेचा तिढा संपलेला नाही. ...

नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी - Marathi News | Take action against Norwegians for breach of code of conduct | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करा; किलाची पत्राद्वारे मागणी

अलिबागच्या वकिलाची पत्राद्वारे मागणी ...

Raigad : अलिबागचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करा! विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मागणी - Marathi News | Raigad : Rename Alibaug 'Maynak Nagri'! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad : अलिबागचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करा! विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मागणी

Alibaug News: अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. ...