राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
२८८ सदस्यांच्या सभागृहात एकाचे निधन झाले असल्याने संख्याबळ २८७ इतके आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी रविवारी समाजवादी पार्टीचे दोन आणि एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. ...
Maharashtra Assembly Speaker Election Live: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन ... ...
आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. ...