लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
मेकओव्हरनंतर ‘फॅशन स्ट्रीट’ होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र : आ. राहुल नार्वेकर - Marathi News | After the makeover Fashion Street' will become an international tourist center Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेकओव्हरनंतर ‘फॅशन स्ट्रीट’ होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र : आ. राहुल नार्वेकर

मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार असून, येथील अधिकृत गाळेधारकांची दुकाने एकसारखी दिसतील, अशी रचना करण्यात येणार आहे. ...

जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये साकारणार आर्ट गॅलरी ; आ. राहुल नार्वेकर यांची माहिती - Marathi News | J. J. Art Gallery to be built in School of Art come Information from Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये साकारणार आर्ट गॅलरी ; आ. राहुल नार्वेकर यांची माहिती

कलाकारांकडून घेणार नाममात्र शुल्क ...

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights BJP Rahul Narwekar says According to me, Mahayuti will win 175 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य़ांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. ...

‘राज’पुत्र अमित ठाकरेंसाठी स्वतः PM मोदी मैदानात? मुंबईत मोठी प्रचारसभा होणार? चर्चांना उधाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 for mumbai candidates of bjp mahayuti pm narendra modi campaign sabha likely held on shivaji park shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राज’पुत्र अमित ठाकरेंसाठी स्वतः PM मोदी मैदानात? मुंबईत मोठी प्रचारसभा होणार? चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी मागे घेण्याबाबत सदा सरवणकर यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले तरी भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. ...

राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली? - Marathi News | Rahul Narvekar's assets increased by four crores; How much has Ashish Shelar's wealth increased in five years? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?

राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून तर वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज भरला ...

फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Devendra Fadnavis' chivalry, Raj Purohit and Rahul Narvekar's reconciliation, BJP's success in quelling Kulabya rebellion  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांची शिष्टाई, पुरोहित आणि नार्वेकरांमध्ये दिलजमाई, बंड शमवण्यात भाजपाला यश 

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राज पुरोहित यांची नाराजी दूर ...

तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश - Marathi News | The tension of the three MLAs increased; In Mumbai Narvekar, Lodha, Shelar included in the first list as expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन आमदारांचे टेन्शन वाढले; नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश

भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत ...

"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Assembly Speaker Rahul Narvekar explanation regarding the statement made by Minister Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...