लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
Winter Session Maharashtra 2022: विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आणला अविश्वास प्रस्ताव - Marathi News | A no-confidence motion was brought against Assembly Speaker Rahul Narvekar by Mahavikas Aghadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आणला अविश्वास प्रस्ताव

Winter Session Maharashtra 2022: मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे.  ...

सभागृहात मला पाहिजे तेच घडावे, हा अट्टाहास कशासाठी? - राहुल नार्वेकर  - Marathi News | What I want should happen in the assembly hall, why this speculation? Rahul Narvekar questions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सभागृहात मला पाहिजे तेच घडावे, हा अट्टाहास कशासाठी? - राहुल नार्वेकर 

चुकीचे पायंडे नको, सर्वच जण नियमांच्या चौकटीत राहू ...

यवतमाळचे प्रेरणास्थळ ऊर्जादायी: राहुल नार्वेकर; विधानसभा अध्यक्षांनी वाहिली बाबूजींना आदरांजली  - Marathi News | yavatmal inspiration site energizes said rahul narvekar assembly speaker paid tribute to babuji | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचे प्रेरणास्थळ ऊर्जादायी: राहुल नार्वेकर; विधानसभा अध्यक्षांनी वाहिली बाबूजींना आदरांजली 

यवतमाळ येथील प्रेरणास्थळ ऊर्जादायी असल्याचे ते म्हणाले.  ...

Ajit Pawar, Winter Session at Nagpur: अजित पवारांचा भर सभागृहात पारा चढला, विधानसभा अध्यक्षांच्या उत्तरानंतर प्रकरण निवळलं... (Video) - Marathi News | Ajit Pawar gets angey in Assembly in Maharashtra Winter Session at Nagpur over TET scam question denial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा भरसभागृहात संतापले, विधानसभा अध्यक्षांच्या उत्तरानंतर प्रकरण निवळलं... (Video)

शिंदे गटाच्या मंत्र्यांबाबतचं प्रकरण, नक्की काय घडलं वाचा... ...

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार - Marathi News | Legislature winter session: Neelam Gorhe coming today, Rahul Narvekar to come tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार

रविवारपर्यंत पोहोचणार प्रमुख नेते ...

रिचर्डसन क्रुडासची जागा जे. जे. ला द्या; राहुल नार्वेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | Richardson Cruddas replaces J. J. give to; Rahul Narvekar's demand to the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिचर्डसन क्रुडासची जागा जे. जे. ला द्या; राहुल नार्वेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी

सध्याच्या घडीला टाटा हे एकमेव कॅन्सरचे रुग्णालय मुंबईत आहे. देशभरातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. ...

निवडणुकीसाठी गुजरातला, हे कसले कार्यालयीन काम? कोर्टाचा अध्यक्ष महोदयांना सवाल - Marathi News | Gujarat for elections, what kind of office work? Question to the President of the Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीसाठी गुजरातला, हे कसले कार्यालयीन काम? कोर्टाचा अध्यक्ष महोदयांना सवाल

अध्यक्ष नार्वेकर, मंत्री लोढा अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाचा थेट सवाल ...

नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा - Marathi News | Proposal to expand Nagpur Legislature Precinct; Reviewed by Vidhan Sabha Speaker and Dy Speaker of Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देश ...