लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट - Marathi News | How are the MLAs who filed rights violations in the committee? Ajit Pawar's question to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट

अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दाखवला नियम ...

संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, ८ तारखेला निर्णय; विधानसभाध्यक्षांची घोषणा - Marathi News | We will investigate and take a decision in two days rahul narvekar announcement on the demand of violation of rights against | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, ८ तारखेला निर्णय; विधानसभाध्यक्षांची घोषणा

विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. ...

Rahul Narvekar Vidhansabha: राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा  - Marathi News | Rahul Narvekar Vidhansabha: No-confidence motion against Rahul Narvekar wrongly rejected; Opposition's claim in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ...

मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार? - Marathi News | Will Uddhav Thackeray-Raj Thackeray come on the same platform on Balasaheb Thackeray's birth anniversary? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?

या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.  ...

'शिवसेना' नावाबाबत निरपेक्ष निर्णय होईल, राहुल नार्वेकर यांचा विश्वास - Marathi News | An absolute decision will be made regarding the name 'Shiv Sena', believes Rahul Narvekar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'शिवसेना' नावाबाबत निरपेक्ष निर्णय होईल, राहुल नार्वेकर यांचा विश्वास

शिवसेना पक्षाच्या नावावरून विधीमंडळाचे अधिकार विधिमंडळ वापरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आपल्याकडे सक्षम निवडणूक आयोग आहे. ...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट - Marathi News | Warrant against Assembly Speaker Rahul Narvekar and Minister Mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वॉरंट

नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या सविस्तर ...

"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत" - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticism on maha vikas aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...

अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले - Marathi News | congress state head nana patole criticism on vidhan sabha speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले

Maharashtra Winter Session 2022 : गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार ...