प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Rahul Narvekar Latest news FOLLOW Rahul narvekar, Latest Marathi News राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
शिवसेनेतील सोळा आमदार अपात्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. ...
सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असे सांगितले नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवून घेतली. त्यानंतर त्यांनी नोटीस दिल्याला आता महिना होत आला आहे. ...
Sanjay Raut News: आम्हाला आता सरन्यायाधीशांकडून काही अपेक्षा आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Rahul Narwekar Offer CM Eknath Shinde Seat to Ajit Pawar राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? ...
या कार्यक्रम सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर घडलेला एक प्रसंग सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. ...
Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांनी ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिली आहे. ...
याबद्दलची हतबलता दस्तुरखुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: मंगळवारी सभागृहात व्यक्त केली. ...