लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले - Marathi News | hearing next week; Shinde will kill Thackeray?; Speaker Rahul Narvekar returned from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; राहुल नार्वेकर स्पष्ट बोलले

निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही ...

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन..."; बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | Bacchu Kadu warning that BJP plans will not work if Eknath shinde will be removed from chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन..."; बच्चू कडूंनी दिला इशारा

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या गाजत असतानाच बच्चू कडू आक्रमक ...

दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकरांनी सविस्तर सांगितले - Marathi News | assembly speaker rahul narvekar reaction on mla disqualification hearing and supreme court direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकरांनी सविस्तर सांगितले

Rahul Narvekar: आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याची माहिती राहुल नार्वेकरांनी दिली. ...

आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज - Marathi News | MLA disqualification, decision when? Say within 7 days; The Supreme Court is angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली ...

‘कोर्टाच्या निर्णयाचा आदर तरी राखा’; अध्यक्षांसमोर काय पेच, निर्णयाला दिरंगाई का? - Marathi News | 'Respect the court's decision'; The court asked Rahul Narvekar on the hearing of Shiv Sena MLA Disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोर्टाच्या निर्णयाचा आदर तरी राखा’; अध्यक्षांसमोर काय पेच, निर्णयाला दिरंगाई का?

सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निर्णयानंतर अपात्रतेच्या सुनावणीआधी शिवसेना कुणाची इथून सुरुवात करावी लागेल, असे नार्वेकर यांनी म्हटले होते. ...

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले... - Marathi News | Rahul Narvekar's first reaction after being reprimanded by the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील १६ आमदार अपात्रतेवरुन चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली. ...

अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस - Marathi News | Disqualification hearing in Pitrupaksha, 10 days for Shinde group to respond to Thackeray group's petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस

Politics: तब्बल पाच महिन्यांनी सुरू झालेली शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी तब्बल १७ दिवस लांबणीवर पडली. ठाकरे गटाकडून तत्काळ निर्णय देण्याची मागणी केली असता, ठाकरे गटाच्या याचिकाच न मिळाल्याचा दावा शिंदे गटाने केला. ...

अपात्रतेबाबत निर्णय झाला तरी...शिंदेंच्या मंत्र्यांचं सुनावणी आधी मोठं विधान | Deepak Kesarkar | SA4 - Marathi News | Even if the decision is taken regarding the disqualification... Big statement before the hearing of Shinde's ministers Deepak Kesarkar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अपात्रतेबाबत निर्णय झाला तरी...शिंदेंच्या मंत्र्यांचं सुनावणी आधी मोठं विधान | Deepak Kesarkar | SA4

अपात्रतेबाबत निर्णय झाला तरी...शिंदेंच्या मंत्र्यांचं सुनावणी आधी मोठं विधान | Deepak Kesarkar | SA4 ...